मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्ष प्रज्ञा दुसाने यांच्या कुरु हत्याकांडाच्या घटनेचा तीव्र निषेध आणि फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात महिलांनी केली आहे आशापुरी सोनार महिला मंडळ श्री संत नरहरी सेवा समिती अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते संस्था म्हणून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडलेल्या भयानक घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी आरोपी विरुद्ध दाखल करून त्याला फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी प्रवीण हरमकर उपस्थ