नंदनवन मित्र मंडळ आणि शहर शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला प्रभागातील शालेय विद्यार्थ्यांनी किल्ले बनवले आहे त्यांना इतिहास संस्कृती परंपरेची ओळख होते छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य युवकांसाठी ऊर्जा देणारे आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव यांनी याप्रसंगी केले