नागपूर शहर: प्रियदर्शनी नगर येथे घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एकाला अटक, सहा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
21 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे प्रताप नगर हद्दीतील प्रियदर्शनी नगर येथे राहणारे हेमंत अमिन यांनी त्यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार प्रताप नगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने समांतर तपास करून आरोपी यश उर्फ बाबा बनसोडे व त्याच्या अल्पवयींसाठीदाराला ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीच्या दोन गुन्ह्यांचा खुलासा करण्यात आला असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने कॅमेरा व दुचाकी असा एकूण सहा लाख नव्वद हजार रुपय