अमरावती: अमरावती राजकमल गांधी चौकात श्री अंबादेवी श्री एकविरा देवी दर्शन करता भाविकांची मोठी गर्दी, राजकमल चौक परिसरात ट्राफिक ज
आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून नवरात्रीचा आता टप्पा असून अष्टमीनिमित्त ही गर्दी पाहायला मिळाली भावी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तर ग्रामीण भागात तुम्ही मोठ्या प्रमाणात भाविक भक्तदर्शनाकरता आल्याने शहरात अनेक रोडवर ट्रॉफीक जाम झाला तर गांधी चौक राजकुमार चौकात मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागण्यात आला आहे पोलिसांनी अतिशय शिस्त पद्धतीने गर्दीतील नागरिकांना वाट काढून दिली