पारशिवनी: तालुकात मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीघेण्यात आली.७५परीक्षा केंद्रांवर ३१८ परिक्षार्थीनी परीक्षदिली.
पारशिवनी तालुका तील सर्व केद्रा वर केंद्र सरकार पुरस्कृत 'उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमा'अंतर्गत आज मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी घेण्यात आली.७५ परीक्षा केंद्रांवर ३१८ उमेदवार परीक्षेला बसले. ३ उमेदवार अनुपस्थित होते .तहसीलमध्ये शिक्षण अधिकारी (नियोजन), गट शिक्षण अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेट दिली.