जळगाव जामोद: राणी पार्क येथे नवीन रस्ते व नालीचे बांधकाम करा समाजवादीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफिज यांनी राणी पारखेते नवीन रस्ते उन्हाळीचे बांधकाम करा अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी जळगाव जामोद यांना केली आहे. यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीज, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव लियाकत खान, रिजवान काझी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.