ब्रह्मपूरी: ब्रह्मपुरी पोलिसांनी पॉलिटेक्निक कॉलेज समोर केली मोठी कारवाई अवैधरीत्या दारू वाहतूक करणारे दोन आरोपी अटकेत
ब्रह्मपुरी पोलिसांनी नागबी रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेज समोर नाकाबंदी करत अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून 6 लाख 47 हजार दोनशे रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे