अमरावती: शासन प्रतीबंधीत गुटख्याची अवैध वाहतुक करतांना ०२ इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात चार लाखाचे वर मुददेमाल जप्त
Amravati, Amravati | Sep 7, 2025
पांढुर्णा ते वरूड रोडवरील पिपलागड येथे नाकाबंदी करुन एक सिल्वर रंगाची हुन्डाई एक्सेन्ट कार थांबवून त्यामधील दोन इसम...