जालना: परतूर पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात मातंग मुक्ती सेनेचे आमरण उपोषण तीव्र..
भ्रष्ट पोलिसाविरोधात विभागीय चौकशी
Jalna, Jalna | Apr 20, 2026 परतूर पोलीस ठाण्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात मातंग मुक्ती सेनेचे आमरण उपोषण तीव्र.. भ्रष्ट पोलिसाविरोधात विभागीय चौकशीची मागणी; उपोषणाचा सहावा दिवस, आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती माध्यमांसमोर मांडली. उपोषणस्थळी स्वतः येऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्याने धमकी दिल्याचा गंभीर आरोप विष्णू गोफणे यांनी केला.. आज दिनांक 20 सोमवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असले