राळेगाव: सेवा पंधरवडा निमित्य वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचे आयोजन
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्य "स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान" राबविण्यात आले.