ठाणे: खारघर सेक्टर 3 मध्ये इमारतीत बुटाच्या रॅक मध्ये आढळला भला मोठा पाच फुटी अजगर, रहिवाशांची उडाली धांदल
Thane, Thane | Sep 11, 2025
खारघर सेक्टर क्रमांक तीन मधील एका इमारतीमध्ये एक भला मोठा अजगर आढळून आला. इमारतीमध्ये ठेवलेल्या बुटाच्या रॅक मध्ये...