Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी रावसाहेब दानवे यांची पोलीस अधीक्षकांची भेट

Jalna, Jalna | Jun 19, 2026
जालना : शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी केली. शहरात अलीकडच्या काळात खून, दरोडे, चोरी, दगडफेक आणि पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्तनगर परिसरातील सिंधी कॉलनी परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दगडफेकीत काही नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर खास
जालना: शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी रावसाहेब दानवे यांची पोलीस अधीक्षकांची भेट - Jalna News