अकोट: शहरातील सिंधी कॅप येथे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी श्री गुरुनानक जयंती निमित्त गुरुद्वारा येथे घेतले
Akot, Akola | Nov 5, 2025 शहरातील सिंधी कॅम्प येथे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी गुरुनानक जयंती निमित्त गुरुद्वारा येथे दर्शन घेतले श्री गुरुनानक देव यांच्या जन्मोत्सव निमित्त यावेळी सिंधी कॅम्प येथे विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमासह भव्य लंगरचे देखील आयोजन करण्यात आले होते तर पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आमदार प्रकाश भारसाकडे यांनी सिंधी कॅम्प येथील गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेत गुरुनानक देव जयंतीनिमित्त सिंधी बांधवांसह शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या.