मुखेड: तालुक्यात इटग्याळ येथे ढग सदृश पावसामुळे कार अडकली पाण्याखाली;स्थानिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोरी बांधून काढली बाहेर
Mukhed, Nanded | Aug 18, 2025
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगसदृष्य पावसामुळे हाहाकार माजला असुन नदि नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत, एवढेच नव्हे...