माजलगाव: मराठे मुंबईला येण्यासाठी तुटून पडलेत, जरांगे पाटील यांनी बीड जिल्हा दौऱ्यावर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले
Manjlegaon, Beed | Aug 12, 2025
मुंबईला येण्यासाठी मराठे तुटून पडलेले आहेत, जे वाहन मिळेल त्याने येण्याचा प्रयत्न करायला लागले आहेत आम्ही सर्वांनाच...