रावेर: हंबर्डी या गावात घराच्या मागे ढोरांचे शेण फेकल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण, दोन जणाविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 31, 2025
हंबर्डी या गावात तुषार तायडे वय २४ हा तरुण राहतो. या तरुणाला घराच्या मागील बाजूस गुराढोरांचे शेण टाकल्याच्या कारणावरून...