17 डिसेंबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, अँटी ड्रग्स टास्क फोर्स व धंतोली पोलिसांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करत धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमडी जप्त केली आहे आणि आरोपीला देखील अटक केली आहे आरोपी विरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती यांची अँटी ड्रग्स टास्क फोर्सचे पोलीस उपनिरीक्षक यांनी दिली आहे.