काटोल: मित्र-मैत्रिणींना पाण्यात फेकण्याची धमकी देऊन,रिधोरा डॅम येथे युवकांना लुटणाऱ्या आरोपींच्या टोळीला अवघ्या पाच तासात अटक
Katol, Nagpur | Oct 19, 2025 कारंजा येथे राहणारे जय राकस हे त्यांच्या मित्र-मैत्रिणीसह 17 ऑक्टोबरला रिधोरा डॅम येथे फिरायला गेले असता दोन दुचाकी वर पाच अज्ञात व्यक्तींनी येऊन त्यांच्या मित्र-मैत्रिणींना डॅमच्या पाण्यात फेकून देऊ असे धमकी देऊन दोन मोबाईल आणि नगदी असा एकूण 28 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला होता या प्रकरणी 18 ऑक्टोंबर ला काटोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.