माणिकगड अंतोरा येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी सप्ताह च्या निमित्ताने आर्वी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या पुण्यतिथी सप्ताहाच्या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे दिगज नेते यांची उपस्थिती होती महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे आमदार अभिजीत वंजारी ,महासचिव अनंतदादा बाबूजी मोहोड जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले आदी मान्यवरांची उपस्थिती होती .