माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या लोंढे काकूंचे निधन झाले होते आज न्यायालयाने त्यांना त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली असता प्रकाश लोंढे हे आज दिनांक सहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजता सातपूर येथे उपस्थित राहिले यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती