अंबड: अखंड हरिनाम सप्ताहात श्रीमत भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न अंबड शहरातील सुरंगे नगर प्रभाग एक मध्ये अखंड
Ambad, Jalna | Oct 12, 2025 *अखंड हरिनाम सप्ताहात श्रीमत भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न* अंबड शहरातील सुरंगे नगर प्रभाग एक मध्ये अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय श्रीमत भागवत कथा व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यांतर्गत काल्याचे कीर्तन आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत संपन्न झाले. हे कीर्तन श्री ह.भ.प. धर्मगुरू स्वामी अमृता आश्रम चे डॉ. विधीनिधी अमृत महाराज जोशी यांच्या अमृतवाणीतून रंगले. या प्रसंगी अंबड-बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आ नारायण कुचे यांनी उपस्थित राहून महाराजांचा स