वाशिम: जिल्ह्यातील रामरवाडी येथील दोन दिवसापासून बेपत्ता 65 वर्षीय शेतकऱ्याचा धरमवाडी शिवारात मृतदेह आढळून आला
Washim, Washim | Sep 21, 2025 उमराव घुगे राहणार रामराव वाडी या शेतकऱ्याचे रामराव वाडी पासून काटेपूर्णा नदीच्या पलीकडे शेत आहे दररोज शेतात पाण्यातूनच ते जातात परंतु दोन दिवसा अगोदर झालेल्या पूर आला व अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले त्यांचा मृतदेह धरमवाडी शिवारात आज रोजी शेतकऱ्यांना आढळून आला