Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पवनी: पवनीत गोसे कालव्यात जखमी वाघाची थरारक सुटका; वनविभागाची वेळेवर यशस्वी मोहीम

Pauni, Bhandara | Dec 9, 2025
आज 9 डिसेंबर रोजी सकाळी 6.45 वाजता पवनी तालुक्यातील धानोरी वनक्षेत्रातील गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात एक जखमी वन्यप्राणी वाघ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वृषाली नागदेवे यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. यानंतर मा. उपवनसंरक्षक योगेन्द्र सिंह (भंडारा), सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख आणि इतर अधिकाऱ्यांसह नवेगाव नागझिरा व्याघ्र बचाव दल (NNTR) व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली.

MORE NEWS