अहमदपूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा इंद्रायणी निवासस्थानी मराठवाडा साहित्य परिषदे वतीने सत्कार
Ahmadpur, Latur | Oct 19, 2025 मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूर च्या वतीने मा ना बाबासाहेब पाटील (सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य) यांचा"इंद्रायणी" निवासस्थानी सत्कार करण्यात आला.. यावेळी मसाप अहमदपूरचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, सचिव द.मा. माने, मसाप केंद्रीय कार्यकारणी सदस्य मोहिब कादरी, उपाध्यक्ष महेंद्र खंडागळे, रामलिंग तत्तापूरे, डॉ अशोक सांगवीकर, गंगाधर याचवाड, दिपक बेले, रवि इरफळे, ईश्वर भुतडा... उपस्थित होते