आज नका 28 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता अमरावती शहरातील जयस्तंभ चौक राजकमल चौक पर्यंत मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले होते यानंतर ट्राफिकला सुरळीत करण्याकरता पोलिसांना मोठी कसरत करावी लागली रेल्वे उड्डाणपूल बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी पंचायत झाली असून वाहन चालकांना रस्त्यामुळे मोठी कसरत करावी लागत आहे यामुळे काही काही तास ट्राफिक जाम शहरात होत आहे पोलिसांनी दखल घेत ट्राफिक सुरळीत केले.