अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना अपघातात घडली असून सदर इसमाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी मृत घोषित केले याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी मार्ग दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे या संदर्भात पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत आहेत.
अमरावती: अनोळखी इसमाचा अपघाती मृत्यू, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत अच्युत महाराज हॉस्पिटल नजीक रस्त्याने घटना - Amravati News