नांदेड: ओबीसी मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी परिसरात मेळाव्यात बोलताना बाळासाहेब आंबेडकर यांची जीभ घसरली
Nanded, Nanded | Oct 29, 2025 आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी चारच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली. भाषणादरम्यान त्यांनी अश्लील शब्दांचा वपार केला. आज भारतीय जनता पक्ष काय म्हणतोय धर्म संकटात आलाय, हिंदू संकटात आलाय, अरे भोसडीच्यानो सत्ता तुमची आहे ना असे शब्द बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी परिसरात मिळाव्यात बोलताना वापरले.