Public App Logo
Jansamasya
National
Responsiblerailyatri
Railinfra4andhrapradesh
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek

वाशिम: काजळंबा येथे सूड बुद्धीने अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या ई क्लास जमिनीवरील घरावर ग्रामपंचायतीने चालवला बुलडोझर

Washim, Washim | Oct 18, 2025
वाशिम जिल्ह्यातील काजळंबा येथील रवि काशीराम पडघान व प्रमोद काशीराम पडघान या दोन व्यक्तींचे 1978 पासून पासून ई क्लास जमिनीवर अतिक्रमण असून सदर शेतजमीन नावे करण्यासाठी शासन निर्णया नुसार जहीरानामा प्रसिद्ध झाला आहे. पण ग्रामपंचायत व सरपंच यांनी नाहक सूड बुद्धिने खूप त्रास देत आहेत व त्यांनी नुकतेच अतिक्रमन निस्कासित केले आहे. ही कारवाई करण्याआधी प्रशासनाने व ग्रामपंचायत ने कुठलीही पूर्वसूचना दिली नाही.अचानक अतिक्रमन राहते घर व शेती ग्रामपंचायत ने उध्वस्त केली आहे.

MORE NEWS