तिरोडा: राजेश तांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षाच्या जनसंपर्क कार्यालय तिरोडा येथे केला प्रवेशासाठी
Tirora, Gondia | Sep 18, 2025 तिरोडा येथील स्थानिक जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित विशेष कार्यक्रमात श्री राजेश तांडेकर यांनी युवा नेते श्री रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रासंगिक पक्षाचा दुपट्टा घालून श्री रविकांत बोपचे यांनी पक्षात विधिवत स्वागत केले. पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.