वर्धा: जागतिक पारायण दिनाच्या निमित्याने सर्कस ग्राउंड येथे जवळपास चार हजार गजानन भक्त बसले पारायणाला
Wardha, Wardha | Jan 11, 2026 जागतिक पारायण दिनाच्या निमित्ताने वर्ध्यात गजानन भक्तांची मांदियाळी दिसून येत आहे. दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजतापासून वर्ध्यातील सर्कस ग्राउंड वर बनवलेल्या मोठ्या मंडपामध्ये जवळपास चार हजार गजानन फक्त पारायणाला बसले आहे. यामध्ये महिलांची संख्या कमालीची दिसून आली गेल्या दहा वर्षापासून जागतिक पारायण दिन सोहळा हा वर्ध्यात मध्ये उत्साहात पार पडला जातो अपंग वयोवृध्द यांच्यासाठी सुद्धा बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे मोठे सेवेचे योगदान दिले विविध कार्