ॲक्सिस बँक फौडेंशन, भारत रूरल लाइव्हलीहूड फौंडेशनतर्फे मनरेगाशी सांगड घालून राज्यातील यवतमाळ,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड या पाच जिल्ह्यातील 26 तालुक्यांमध्ये ‘हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे. त्याद्वारे 878 लघु पाणलोटक्षेत्रे विकसित करण्यात येणार आहेत. त्याचा लाभ 4.39 लक्ष हे. क्षेत्राला होणार आहे.