लातूर: पावसाचा धुमाकूळ,बोरगाव,धडकनाळ शिवारातील सुमारे ७०० हेक्टर जमीन खरडून गेली- माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके
Latur, Latur | Aug 19, 2025
लातूर :-मौजे बोरगाव, धडकनाळ शिवारात पुरामुळे सुमारे ७०० हेक्टर जमिनीवरील माती स्वरडून गेली असून ही संपूर्ण जमीन नापीक...