छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात असणाऱ्या कुरेशी मोहल्यातून प्राणी फाउंडेशन वैजापूर व कोपरगाव तसेच छत्रपती संभाजीनगर येथील गोरक्षक यांनी एका महिंद्रा पिकअपसह तब्बल 30 वरून अधिक गोवंशाची सुटका कसायाच्या तावडीतून केली असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली आहे.