राधानगरी: कुरुंदवाड येथे पूरग्रस्त जनावरांसाठी वैरण वाटप करताना मोठा गोंधळ, आपत्ती व्यवस्थापन रेस्कीयू फोर्स तैनात
Radhanagari, Kolhapur | Aug 24, 2025
कृष्णा–पंचगंगा महापुरामुळे कुरुंदवाड शहरातील स्थलांतरित जनावरांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने वैरणीची सोय...