करवीर: सायबर चौक ते एनसीसी भवन मार्गावर पार्सल सेवेसाठी असलेल्या एसटी बसने ब्रेक फेल झाल्याने चार दुचाकींना उडवलं
Karvir, Kolhapur | Sep 9, 2025
कोल्हापुरातल्या सायबर चौक इथून एनसीसी भवन मार्गावर सायंकाली सहा वाजण्याच्या सुमारास पार्सल सेवेसाठी असलेल्या एसटी बसचा...