बार्शीटाकळी: बार्शीटाकळी मुर्तीजापुर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर 21 तारखेला सकल मराठा कुणबी समाज वतीने आमरण उपोषण
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी मुर्तीजापुर विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर काही शेतकऱ्यांकडून २१ तारखेला सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने हे एकदिवशी आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून प्रसाद माध्यमाला मिळाली आहे