किन्नर असल्यामुळे विरोध करते, मला जोगवा मागु देत नाहीस यावरून तृतीयपंथीमध्ये भांडणे झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कदमवस्ती परिसरातील इच्छापुर्ती काळुबाई मंदिराच्या समोर शनिवारी (ता.15) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.