धुळे: नुतन पाडवी मैदानात खान्देश तेली समाज मंडळ राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्यात एक हजार तीनशे दोन वधु वरांनी दिला परिच
Dhule, Dhule | Nov 9, 2025 धुळे शहरातील नुतन पाडवी मैदानात 9 नोव्हेंबर रविवारी खान्देश तेली समाज मंडळ राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्यात एक हजार तीनशे दोन वधु वरांनी परिचय दिला आहे.अशी माहिती 9 नोव्हेंबर रविवारी दुपारी 2 वाजून 51 मिनिटांच्या दरम्यान मेळावा अध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती संदिप महाले यांनी दिली आहे. खान्देश तेली समाज मंडळ राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्यात सोयरीक 2025 पुस्तिकेचे प्रकाशन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी आमदार कुणाल पाटील, मेळावा अध्यक्ष संद