हिंगोली: अत्यावस्थ रुग्णास धीर देत आमदार बांगर यांनी तब्येतीची केली विचारपूस
हिंगोली शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी आजाराने अत्यावस्थ असलेल्या रुग्णास धीर देत काही अडचण मदत लागल्यास मला अवश्य सांगाआमदार बांगर यांनी तब्येतीची केली विचारपूस केली आहे अशी माहिती आज दिनांक सात नोव्हेंबर वार शुक्रवारी रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त झाली आहे