Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
No video available

लोणार: वडगाव तेजण येथे सर्पमित्रांनी सापाला केले रेस्क्यू

Lonar, Buldhana | Jul 5, 2025
लोणार तालुक्यातील वडगाव तेजण येथे 5 जुलै रोजी दुपारी 4 वाजता च्या दरम्यान विकास तेजनकर यांच्या घरात साप आढळून आला साप दिसतात सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना माहिती दिली असता सर्पमित्र विनय कुलकर्णी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व विकास तेजनकर यांच्या घरातील अतिविषारी घोनस प्रजातीच्या सापाला पकडून भरणी बंद केले सापाला पकडून सापाबद्दलची भीती दूर केल्याबद्दल विकास तेजनकर व परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र विनय कुलकर्णी यांचे आभार व्यक्त केले.