हिंगोली: शिवाजीराव सभागृह येथे पोलिसांनी राबवला सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम..
राज्यामध्ये सायबर क्राईम वाढत असल्याने हिंगोली पोलीस अधीक्षक यांनी आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी बारा वाजता दरम्यान जिल्ह्यातील तेरा पोलीस स्टेशन अंतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम रावीला आहे, आज हिंगोलीच्या शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये ' मी दक्ष' सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला आहे,