रावेर: निरुळ या गावातून पशुपालकाच्या आठ बकऱ्या झाल्या चोरी, रावेर पोलीस ठाण्यात केला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 13, 2025
रावेर तालुक्यात निरुळ हे गाव आहे. या गावातील रहिवासी पशुपालक दीपक प्रकाश शिंदे यांनी आपल्या गोठ्यात बकऱ्या बांधल्या...