अकोट: हिवरखेड रोड मार्गावर वॉटर सप्लाय प्लांटजवळ आढळला 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह; शहर पोलिसांत मर्ग दाखल
Akot, Akola | Aug 22, 2025
शहरातील हिवरखेड रोड मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळील वॉटर सप्लाय प्लांट जवळ शनिवारी ४० वर्षे वयाच्या व्यक्तीचे शव आढळले....