महाड: किल्ले रायगडावर "शिवचैतन्य सोहळा" उत्साह संपन्न.
दिवे, मशालीच्या प्रकाशात किल्ल्यावर दिवाळी उत्सव .@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 18, 2025 शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडयांच्या वतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे."‘पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी’ या भावनेतून सजलेला हा कार्यक्रम, रायगडाच्या प्रत्येक कड्यावर, प्रत्येक दगडावर तेजाचा वर्षाव पहावयास मिळाला." "संपूर्ण रायगड परिसर शेकडो दिवे आणि मशालींच्या प्रकाशाने झळाळून निघाले .