धुळे: नकाणे रोड जवळील गल्लीत सेवानिवृत्त शिक्षकाचे एक लाख 11 हजारचे दागिने फसवणूक करून केले चोरी पश्चिम देवपूर पोलीसात गुन्हा
Dhule, Dhule | Oct 19, 2025 शहरातील रस्त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी दिसून येतात. परंतु चोरट्यांनी मात्र पोलिसांना चकवा देत संधी साधल्याची घटना घडलेली आहे. सेवानिवृत्त शिक्षकाचे एक लाख 11 हजाराचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. यामुळे परिसरातील नागरिकात ज्येष्ठ नागरिकात भीतीच वातावरण आहे. धुळे देवपूर नकाणे रोड जवळील गल्लीत 19 ऑक्टोबर सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान साहेबराव मुकुटराव पाटील वय 83 व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक जिजामाता हायस्कूल धुळे.राहणार प्लॉट नंबर 24 इंदिरानगर देवपूर धुळे. यांना दोन