सिन्नर: मुंबई-आग्रा: महामार्गावरील ट्रकचालक लुटीचा पर्दाफाश; आरोपी जेरबंद
Sinnar, Nashik | Oct 11, 2025 नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सचिन नामदेव घाणे याला अटक करण्यात आली आहे.