नाशिक: अहिल्यानगर वकिलावर हल्ल्याप्रकरणी वकिलांचे काम बंद आंदोलन : कोर्ट परिसरात घोषणाबाजी
Nashik, Nashik | Nov 3, 2025 आज दिनांक 3 सोमवार रोजी नाशिक रोड दिवाणी न्यायालयात अहिल्यानगर येथील वकिलावर हल्ल्याप्रकरणी आज सर्व वकिलांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले यावेळी कोर्टाच्या द्वारावर एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झालाच पाहिजे अशा घोषणाही मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. यावेळी एडवोकेट नितीन पंडित सह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.