शिरूर कासार: ओबीसी आरक्षणात घुसखोरी केल्याने धोरकरवाडी येथील ओबीसी बांधवांनी आक्रमक होऊन रॅली काढून निषेध केला
Shirur Kasar, Beed | Sep 4, 2025
शिरूर कासार तालुक्यातील धोरकरवाडी गावात आज ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाजाच्या शेकडो नागरिकांनी एकत्र येत आरक्षणात...