राधानगरी: कागल शहरात गस्त घालत असताना अचानक त्याला चक्कर येऊन पडल्याने होमगार्डचा दुर्दैवी मृत्यू
Radhanagari, Kolhapur | Aug 31, 2025
श्री गणेश उत्सवाच्या आनंदात कागल शहराला आलेल्या चिरंतन आनंदात दुःखाचे सावट ओढले आहे. शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी...