धुळे मोराणे शिवारात महापालिकेकडून कृत्रिम पाणीटंचाई करण्यात येत आहे निकृष्ट प्रतीचे कपलिंग जोडणी करण्यात आलेले आहे. असा आरोप 17 डिसेंबर बुधवारी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान आयोध्या नगरीतील नागरिकांनी केला आहे. धुळे महानगर पालिका हद्दीतील मोराणे शिवारातील सर्किट हाऊस जवळ असलेल्या अयोध्या नगरी आणि परिसरातील वसाहतींना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कुष्ठरोग आश्रम जवळील नाल्यात लीक असल्याने अयोध्या नगरी आणि परिसरात पाणीबाणी समस्या उद्भवली आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्र